Topers Ke Top Tips - (टॉपर्ससाठी टॉप टिप्स)

Complimentary Offer

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.

Topers Ke Top Tips - (टॉपर्ससाठी टॉप टिप्स)

  • Tue Jun 09, 2020
  • Price : 150.00
  • Diamond Books
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश फक्त तुम्हाला परीक्षेतील यशाची माहिती देणे इतकाच नाही, तर टॉपर होणे अवघड असले तरीही अशक्य अजिबात नाही याची खात्रीही तुम्हाला पटवून देणे आहे. त्यासोबतच तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये टॉपर बनवू शकणार्‍या सर्व गुणांची साध्या सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आजचे युग स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इतरांपेक्षा सदैव पुढे राहण्यासाठी आपण अभ्यास करणे, शिकणे नवीन तंत्राची माहिती मिळविणे गरजेचे झाले आहे. बदलत्या काळासोबत सर्व काही बदलत चालले आहे. आपल्याला इतरांच्या पुढे रहायचे असेल तर, आपली विचारसरणी आणि विचार,इतर पोहोचू शकणार नाहीत त्या उंचीपर्यंत न्यावे लागतीले. आपण बनवण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे करतो अगदी तसेच आपले जीवन निर्माण होते. वास्तविक पाहता आपल्याला मनोमन इच्छा असते तेव्हाच यश मिळते. आपली जर खरोखरच टॉपर होण्याची इच्छा असेल तर तुम्ही लवकरच टॉपर व्हाल असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. फक्त त्यासाठी तुम्हाला, या पुस्तकात दिलेल्या टॉपर्ससाठीच्या टिप्सचा प्रामाणिकपणे स्वीकार करणे, इतकेच करायचे आहे.